लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गाय , दुचाकीस्वार आडवे आल्याने भर रस्त्यात बस उलटली - Marathi News |  The cows, the two-wheeler collapsed, the bus stopped in the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाय , दुचाकीस्वार आडवे आल्याने भर रस्त्यात बस उलटली

वणी येथील सप्तशृंगी गडावरून नाशिक सीबीएसकडे दिंडोरीरोडहून येणाऱ्या बसपुढे अचानकपणे एक मोकाट गाय व दुचाकीस्वार आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने नियंत्रण सुटले व बस मायको दवाखान्यासमोर भर रस्त्यात उलटली. ...

लेखाकोंडीची होणार चौकशी - Marathi News |  Audit Report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखाकोंडीची होणार चौकशी

महापालिकेच्या लेखा विभागात बिले नाकारण्याबरोबरच कोणत्याही होऊ घातलेल्या कामाचे प्राकलन (इस्टिमेट) आचारसंहितेच्या नावाखाली नाकारण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ...

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर मतदान जनजागृती रॅली - Marathi News |  Voter Public awareness rally on Indiranagar jogging track | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर मतदान जनजागृती रॅली

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट, मानवता हेल्प फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. ...

आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ - Marathi News |  Start online CET practice exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ

राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, पुढील महिन्यात २ ते १३ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. ...

वाहतूक पोलिसांकडून मारहाण? - Marathi News |  Traffic police beat up? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसांकडून मारहाण?

वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. ...

अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई - Marathi News |  Action on two-wheelers on Ashoka Pillar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई

स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, ...

भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना... - Marathi News |  Bhimraya, take your children's vocation ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़ ...

इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष - Marathi News |  Jai Bhim's victory in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष

‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, ...

पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक - Marathi News | In Panchavati area, Dr. Babasaheb Ambedkar pictured procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. ...