चांदवड : येथील एसएनजेबी संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या टीम एव्हेंजर्सने बनविलेल्या ... ...
मालेगाव : संगमेश्वर परिसरात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. चौकाचौकात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मालेगाव : डोक्यावर आग ओकणारा सूर्य.. पायाखाली तळपती भुई.. हातात भगवा झेंडा.. खांद्यावर पिशवी सोबत ढोलताशा व डीजेचा नाद.. मुखी आदिशक्ती सप्तशृंगीचा जयघोष करीत मध्य प्रदेशासह उत्तर महाराष्टÑातील हजारो भाविक सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी वणीच्या दि ...
साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल ...
येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण ...
मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या ...
कळवण : चैत्रोत्सवानिमित्त आदिमाया श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो देवीभक्त कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे दर्शनासाठी मार्गस्थ होतात. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले असून, मोफत पाववडे, चहा, बिस्किटे, गोळ्या ...
वटार : साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाºया गडाकडे पायी जाणाºया नंदुरबारकडील भक्तांची रीघ लागली आहे. सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डफ वाजवित जाणाºया भाविकांमुळे वटार परिसर भाविकांनी फुलला आह ...
गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले. ...