शहरातील सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...
शहरातील विविध रुग्णालये, महाविद्यालये, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, व्यापारी संकुलांच्या वाहनतळांवर डोळा ठेवत चोरट्यांकडून नाशिककरांच्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमधून तब्बल पाच दुचाकींसह एक चारचाकी मोटारही चोरट्यांनी लं ...
शहर व परिसरात दुचाकीचोरी होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर गुन्हे शाखा असून, गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला दोघा दुचाकीचोरांना ताब्यात घेण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख ९० ...
आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. ...
विभागातील सुमारे सातशेहून अधिक शिक्षकांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा असून, शालार्थ आयडी रखडल्यामुळे संबंधित शिक्षक जवळपास दोन वर्षांपासून वेतनापासून वंचित आहे. शालार्थ आयडी देण्याचा अधिकार आता विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. ...
महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून कोणतीही मह ...
कळवण : पाण्याच्या शोधात तालुक्यातील मौजे वडाळा गावाच्या शिवारातील विहिरीत रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला जेरबंद करून बाहेर काढण्यात कनाशी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सोमवारी (दि.१५) रात्री बिबट्याला पुन्हा जंगलात ...