लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार - Marathi News |  Windy winds in the district; Electricity collapses and killed three more | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा - Marathi News | Siyar Ramchandra Ki Jai ... Shriram and Garuda Rath Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली. ...

अंतराच्या मुद्द्यावरून बाद अर्ज दोन दिवसांनी वैध - Marathi News |  After the end issue, the application is valid after two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतराच्या मुद्द्यावरून बाद अर्ज दोन दिवसांनी वैध

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता. ...

बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा - Marathi News |  CET Examination for BA LLB admission on April 21 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेच्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (दि.२१) सीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ आणि महाराष्ट्राबाहेरील १३ अशा एकूण ६६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ...

कृषी पदवी वाचविण्यासाठी ‘मुक्त’चे यूजीसीत अपील - Marathi News |  UGC appeals for 'free' to save agricultural graduation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी पदवी वाचविण्यासाठी ‘मुक्त’चे यूजीसीत अपील

केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रमही अडचणीत आला ...

परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे - Marathi News | Report to the Transport Service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे

महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे. ...

खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण - Marathi News | The Bhairavnath Yatra is ready to be completed in Khed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ...

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा - Marathi News |  Manapacha's turn to repair the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी ...

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाखांचा दंड ठोठावणार - Marathi News | If he does not get 'Rain Water Harvesting', he will be punished with a penalty of five lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाखांचा दंड ठोठावणार

राष्टय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचे आदेश आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नीरीनेदेखील याबाबत उच्च न्यायालयात शिफारस केली होती ...