वणी : चैत्र यात्रोत्सवाच्या सांगतेनंतरही सप्तशृंगगडावर भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम आहे. शुक्र वारी सुमारे दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा ...
केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृ ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे ...
धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आह ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मै हॅूँ चौकीदार’चा नारा दिल्यानंतर सोशल मीडियापासून ते गावाच्या पारापर्यंत ‘चौकीदार’ या शब्दाने धुमाकूळ घातला आहे. ...
शहरातील बेकायदेशीर बांधकामे नियमितीकरणासाठी कम्पाउंडिंगमध्ये दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने कार्यवाहीस स्थगिती दिली असली तरी यातील जी बांधकामे हार्डशीप भरून नियमित होतील. ...
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना ...