लाव रे व्हिडीओ म्हणून राज ठाकरे जाहीरसभेत म्हणतात आणि भाजप कार्यकर्त्यांना धडकी भरते, असे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र चित्र असतानाच आता पुढील आठवड्यात अशीच सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांकडून राज ठाकरे यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जा ...
महापालिकेच्या नाममात्र भाड्याने दिलेल्या मिळकती पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या रडारवर असून, त्यांनी यासंदर्भात पश्चिम विभागातील एका मध्यवर्ती अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली ...
‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शुक्रवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. ...
मुलाच्या अंगाला हळद लागणार असल्याने कुटुंबात एकच उत्साह अन् आनंदाचे वातावरण, तर वधू कुटुंबाकडे विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. नियतीला मात्र हे मान्य नव्हते. ‘शुक्रवारी हळद आहे, त्यामुळे घराबाहेर पडू नको, असे आईने आपल्या मुलाला बजावलेही; तरीदेख ...
सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच पवननगर येथील हनुमान मंदिर, उत्तमनगर भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरातून मिरवणूक काढण्य ...
येथिल पंचवटी परिसरातील ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.१९) हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून परिस ...
नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी, त्यातही प्रमुख लढत हेमंत गोडसे, समीर भुजबळ, पवन पवार व माणिकराव कोकाटे या चौघांमध्ये आहे. उमेदवारांनी आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यासाठी येणाºया खर्चाचा तपशील आयोगाला सादर केला आहे. त्यात कॉँ ...
पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ११ ते मध्यरात्रीपर्यंत वडाळागाव परिसरात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या पथकाने परिसर पिंजून काढत गावात गुन्हेगारांचा शोध घेतला. ...