सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्य ...
जेलरोड जुना सायखेडारोड लोखंडे मळ्यात श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. जेलरोड लोखंडे मळा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून मांडव टाकण्यात आला होता. ...
नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे. ...
कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना अन्य शासकीय व अनुदानित शाळांमध्येही पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून शहरासह जिल्हाभरातील सर्व शा ...
आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. ...
या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ...
जमिनीवरून विमान हवेत नेमके झेपावते कसे, असा चिमुकल्यांना नेहमी पडणारा प्रश्न आणि त्याच उत्तराची भूक भागविण्यासाठी शिक्षकांकडून पारंपरिक पद्धतीने दिले जाणारे उत्तर मात्र त्यांचे कुतहूल शमविण्यास पुरेसे ठरत नाही. त्यामुळेच घोटेवाडी येथील जिल्हा परिषद श ...
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात ये ...