शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
वडाळागावातील मदिनानगर येथे असलेल्या मदार स्क्रॅप सेंटरचे संचालक रियाज अब्दुल हमीद शेख ऊर्फ लालशेठ (६०) यांच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार शस्त्र व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. ...
देवळाली येथील बेकरीला बुधवारी (दि. २४) सकाळी भीषण आग लागल्याने बेकरी शॉपचे संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले. ...
महापालिकेत एका कर्मचाºयाकडे केवळ अर्ज घेण्याचे काम तर एका खिडकीवर केवळ अर्ज वितरणाचे काम.. काही ठिकाणी लिपिक आरामात आणि शिपाईच करतात काम.. हे सर्व प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दौºयात आढळल्याने आता आयुक्तांनी सर्व खाते प्रमुखांना आढावा घेण्यास ...
थकविलेला पगार मागितल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने चौकीदाराच्या थेट घरी जाऊन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गौतमनगर भागात घडली आहे. ...
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला ह ...
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाह सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगल कार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आ ...
मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली. ...
सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून वॉव वुमन समूहाच्या पुढाकाराने वॉव लालबिंदू बॅग अभियानाचा शुभारंभ (रेड डॉट बॅग प्रोजेक्ट) नाशिकमध्ये सुरू केला आहे. अभियानाची सुरुवात वापरलेल्या सॅनेटरी पॅड्सद्वारे होणाऱ्या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी दिशादर्शक उपक्र म म् ...