महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? ...
जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्णांना जागतिक हिवतापदिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बांबळे यांनी हिवताप नियंत्रण तसेच विविध उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. ...
बोकटे : येथील यात्रोत्सव शुक्रवार (दि.२६) पासून सुरू होत असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र पालखेडचे पाणी येथपर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन हतबल झाले आहेत. याकरीता प्रत्येकाने एक लिटर पाणी व एक रुपया देण्याचे बोकटे, देवळाने, ...