लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजापूरला भैरवनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात - Marathi News |  Bhairavnath Maharaj Yatra in Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला भैरवनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात

राजापूर : येथे भैरवनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादाप्रमाणे चैत्र महिन्याच्या कालाष्टमीला भैरवनाथ महाराज यात्रेची परंपरा कै.कचू राजू आव्हाड यांनी भैरवनाथ मंदिरात यात्रेची सुरवात केली, आजही येथील तरूणांनी व ग्रामस्थांनी या यात ...

सिन्नरचे महेंद्र पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News |  Mr. Mahendra Pandit of Sinnar has the honor of the Director General of Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरचे महेंद्र पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

सिन्नर : नक्षलवाद्यांविरुध्द केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिन्नरचे भूमिपूत्र आणि गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक महेंद्र कमलाकर पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. ...

खामखेडा येथील आठवडे बाजारात मतदान जनजागृती पत्रकाचे वाटप - Marathi News | Distribution of publicity leaflets in Khamkhheda Weekly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा येथील आठवडे बाजारात मतदान जनजागृती पत्रकाचे वाटप

खामखेडा : मतदानामघ्ये वाढ होण्यासासाठी खामखेडा येथील आठवडे बाजारात पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली. ...

्नराज्य महामार्गावर अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News |  Illegal liquor seized on the state highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :्नराज्य महामार्गावर अवैध मद्यसाठा जप्त

जायखेडा : जायखेडा पोलिसांनी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहराबाद चौफुलीवर सुरु असलेल्या नाकाबंदी दरम्यान महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारा ११ हजार ९७० रु पयाचा अवैध मद्यसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला ७ लाख रु पये किमतीचा ट्रक असा ७ लाख ...

वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण - Marathi News |   Due to the increased temperature, animals become infected with lethargy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण

मानोरी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येवला तालुक्यात मागील दोन दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरदेखील उष्णतेचा परिणाम होत आहे. मानोरी बुद्रुक, देशमाने, वाहेगाव, मुखेड फाटा आदि परिसरात शुक्रव ...

साकोरा परिसरात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Two farmers suicides in Sakora area one day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरा परिसरात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मुळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एकाने रेल्वेखाली तर दुसºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई - Marathi News |  Artificial water scarcity in Nandgaon city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा ...

उन्हाच्या तीव्रतेने जनावरांसह ग्रामस्थ हैराण - Marathi News |  Harmful with the intensity of animals, the villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या तीव्रतेने जनावरांसह ग्रामस्थ हैराण

नि-हाळे : चारा व पाणीटंचाईबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाची तीव्रतेत बरीच वाढ झाली असून सकाळपासून सूर्यनारायण आग ओकत असल् ...

इगतपुरी तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News |  Lived in a well in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

घोटी : पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात असलेला सात महिन्याचा बिबट्या शुक्रवारी शिरेवाडी ता. इगतपुरी येथील विहिरीत पडला. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करू ...