लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू - Marathi News |  Progress can be made by coordination: Pawankumar Gunju | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू

सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले. ...

नैराश्यावर योग्य औषधोपचारांनी मात करणे शक्य - Marathi News | Due to depression, it is possible to overcome proper medication | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैराश्यावर योग्य औषधोपचारांनी मात करणे शक्य

नैराश्य भावनांचा आजार असून, त्यावर सायकियॅट्रिकच्या सल्ल्याने औषधोपचार शक्य आहे. या आजाराच्या रुग्णांचे आयुष्य योग्य औषधोपचारांच्या मदतीने पुन्हा पूर्वपदावर येते याची मूर्तिमंत उदाहरणे समाजासमोर आहेत. ...

नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोन तरुण गंभीर जखमी - Marathi News | in nashik two dead two critically injured in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोन तरुण गंभीर जखमी

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ...

गोदा प्रदूषण करणाऱ्यांवर करणार तत्काळ कारवाई - Marathi News | Immediate action on goddressers will be done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदा प्रदूषण करणाऱ्यांवर करणार तत्काळ कारवाई

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्र वारी (दि.२६) सकाळी गंगाघाट रामकुंड परिसरात गोदा प्रदूषण रोखण्यासाठी मनपा स्तरावर कोणत्या व काय उपाययोजना करता येतील यासाठी पाहणी दौरा केला. ...

वडाळागावातील वाहतुकीचा  रस्ता मोकळा झाला - Marathi News | The road to Wadala road was opened | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील वाहतुकीचा  रस्ता मोकळा झाला

वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती. ...

'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप  - Marathi News | Raj Thackeray expressed regret for showing 'Modi' fooled me ' in nashik rally lok sabha election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप 

राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे व्हीडिओ दाखवून या दोघांनीही आपल्याला मूर्ख बनवल्याचं म्हटलं. ...

'देवेंद्र फडणवीस 4.5 वर्ष तुम्ही गप्प का,अजित पवारांवर कारवाई का नाही' - Marathi News | Why 'Devendra Fadnavis 4.5 years, do you silence, why not take action against Ajit Pawar', Raj thackarey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'देवेंद्र फडणवीस 4.5 वर्ष तुम्ही गप्प का,अजित पवारांवर कारवाई का नाही'

अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवरुन राज यांनी मोदींना लक्ष्य केले. ...

भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार - Marathi News | Sanjivani Jadhav felicitated by Bhonsala College of Engineering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार

नाशिक : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तीचा सत्कार करण्यात आला. ...

सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात - Marathi News | Celebrating the anniversary of the cultural building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात

नाशिक : येथील सांस्कृतिक भवन ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. ...