लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा 'गुलाब' ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या - Marathi News | 'Rose' of love for 50 rupees and 'Cabbage ' for 50 paise; The world's food source left goats and sheep in the standing crop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या

Farmer Cabbage Rate Down: शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत. ...

शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले - Marathi News | MLA Suhas Kande is angry due to internal factionalism in Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले

सुहास कांदे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. ...

डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता! - Marathi News | Dr Suvarna Vaje was murdered or an accident Mystery remains even after three years husband acquitted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता!

पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ...

'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुणीवर जीवघेणा हल्ला  - Marathi News | A love triangle leads to a fatal attack on a young woman on a jogging track in Nashik during Valentines Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिकच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुणीवर जीवघेणा हल्ला 

ज्या तरुणाने धारदार शस्त्राने वार केले तो घटनास्थळावरून फरार झाला असून मुंबई नाका पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या... - Marathi News | bjp Pankaja Munde reaction on demands for Dhananjay Munde resignation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश? - Marathi News | Former corporators of Uddhav Thackeray group may join Eknath Shinde Shiv Sena party during Dy CM visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश?

महायुतीला पुन्हा सत्तेत आणल्याबद्दल शिंदे यांचा १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये आभार दौरा ...

नाशिकमध्ये सहावीतील विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; शिक्षक, मुख्यध्यापक निलंबित, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई - Marathi News | class Teacher and school principal suspended in Physical Assault case of 12 year old girl student in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक: विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; शिक्षक, मुख्यध्यापक निलंबित, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई

इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस ...

मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट; अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नोकरीवर गदा - Marathi News | Number of students in municipal anganwadi centres has decreased so jobs of anganwadi workers and helpers are at stake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट; अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नोकरीवर गदा

लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार ...

पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची; खासदार राजाभाऊ वाजेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Talks of leaving the party are beyond imaginatio MP Rajabhau Vaje explanation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्ष सोडण्याची चर्चा कल्पनेपलीकडची; खासदार राजाभाऊ वाजेंचं स्पष्टीकरण

मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ होतो आणि यापुढेही राहणार असल्याचा दावा देखील वाजे यांनी केला आहे. ...