लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पश्चिम मतदारसंघ राखण्यात भाजपला यश - Marathi News |  BJP's success in maintaining western constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पश्चिम मतदारसंघ राखण्यात भाजपला यश

सेनेची बंडखोरी व पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपने सलग दुसऱ्यांचा विजयश्री खेचून आणली असून, अतिशय अटी-तटीच्या लढतीत ९७११ मताधिक्क्याने आमदार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. ...

विजयी उमेदवारांचा जल्लोष - Marathi News |  The excitement of the winning candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजयी उमेदवारांचा जल्लोष

येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला. ...

पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव - Marathi News |  Tensions outside the East counting center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्वच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव

पूर्व मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून झालेला गोंधळ, घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) शहरात कडेकोट पोलीस व निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली. ...

जिल्ह्यात अपक्षांची धूळधाण - Marathi News |  Free polling in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात अपक्षांची धूळधाण

Maharashtra Assembly Election 2019जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ७० अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले; परंतु एकाचेही भाग्य उजळले नाही. ...

नाशिक शहरावर भाजपचाच वरचष्मा - Marathi News |  BJP over Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरावर भाजपचाच वरचष्मा

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. ...

इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी - Marathi News |  Opponents' play was successful in Igatpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी

Maharashtra Assembly Election 2019इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे. ...

नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी - Marathi News |  Planned counting in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण पंधरा ठिकाणांपैकी पाच मतदारसंघांची मतमोजणी करण्यात आली. मतदारसंघनिहाय टेबल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. ...

चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय - Marathi News |  Rahul Dhikale's victory in the Churshi fight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे. ...

तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी ! - Marathi News |  Farande's side in triangular fight! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी !

गत पाच वर्षांत केलेल्या कामकाजांची पोचपावती मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात २८ हजार ३९८ मतांच्या आघाडीसह एकतर्फी विजय मिळवला. ...