लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
मालेगाव : शहरातील गिरणा पुलावर रविवारी (दि.२२) रात्री अज्ञात वाहनाने धडकेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव हर्ष कासलीवाल (२३) यांचा मृत्यू झाला. ...
दिंडोरी : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील ३२ गावांच्या नळपाणी पुरवठा योजना कामांचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यां ...
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. यादवराव लक्ष्मण तुंगार यांच्या ह्यज्योतिर्मयह्ण या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २३) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. ...
मनमाड : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिसकर (३८) आणि त्यांचा मुलगा साई बाजीराव मिसकर (१२) रा. हनुमान नगर, मनमाड या दोघा पिता-पुत्रांचा नगरजवळ कामरगाव शिवारात अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होताच सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्षाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीबाबत दुजाभाव करीत असल्याची पहिली तक्रार ...
Burning Truck : दोन दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत पेंढरघोळ फाट्या लगतच्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. ...
नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...