लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे. ...
नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात आजवर सातवेळा निवडून आलेले जिवा पांडू गावित हे या पक्षाचे संचित असले तरी ही एकमेव जागा या पक्षाने गमाविली, ...
लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. ...
फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. d ...
शिवसेनेला गेल्या चोवीस वर्षांत नाशिक जिल्ह्यात सर्वच विधानसभा निवडणुकीत चार जागांवर सातत्याने विजय मिळाला; परंतु २४ वर्षांत राज्यातील सत्तेत सहभागी असतानाही सेनेला जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागला आहे. ...
वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे. ...