अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी क ...
दिंडोरीरोड येथील पोकार कॉलनी तसेच कलानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढत चालल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांना याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील म ...
प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर ...
येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा बुधवारी (दि.२३) बोलावण्यात आली होती. या सभेत सदस्यांना समाधानकारक माहिती व उत्तरे न देता सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अशोक पवळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी केला आहे. ...
तबलावादनाची जुगलबंदी, कथक नृत्यशैलीचे सादरीकरण आणि कानडा राजा पंढरीचा या अभंगाने ‘स्वरांकुर’ या शास्त्रीय संगीत मैफलीतून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे दर्शन घडवून रसिकांची मने जिंकली. ...
यंत्रमागधारकास जादा बिलाची आकारणी करून वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनीस ग्राहक गाºहाणे निवारण मंचाने जादा देयक रद्द करण्याचे आदेश देण्याबरोबरच ग्राहकास नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्णय दिला आहे. ...
आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाऱ्या भावनेतून ‘त्यांनी’ केली वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड... दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात ...
ऐन दिवाळीच्या काळातच शहरात पावसाने लावलेली हजेरी व त्यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठेत रविवारी पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नवचैत्यन्य निर्माण झाले होते. बाजारात दाखल झालेल्या विविध वस्तु, कपडे, रेडीमेड फराळ, मिठाई, फटाके खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ...
इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इमाम अहमद रजा उर्फ आला हजरत यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच विविध मशिदींमध्ये धार्मिक कार्यक्रम पार प ...