जिल्ह्यात परतीच्या पावसाने द्राक्षे, मका, बाजरी, सोयबीन, टमाटे आदी पिकांसह कांदा रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून संबंधित ...
ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली. ...
पवित्र प्रणालीद्वारे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या १८० नवीन शिक्षकांना शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांची क्षमता, कार्यपद्धती आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परि ...
महाराष्ट राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष ला ...