लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली. ...
नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...
ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद पिंपळनेर रस्त्यावरील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात आई मुलासह एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या आंतरराज्य भरतीप्रक्रियेत पहिल्या दिवशी सुमारे ३० हजार तरुण मध्यरात्रीपासून देवळाली कॅम्पमध्ये आल्याने एकाचवेळी झालेल्या गर्दीमुळे लष्कर प्रशासनाने पहाटे तीन वाजेपासून भरतीप्रक्रियेला सुरुवात क ...
: परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे आवक घटल्याने सर्व शेतमालाचे बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबिरीला प्रतिजुडी १०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...
शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
राज्यातील दहा महापालिकांमधील महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला खरा, परंतु महिना उलटला तरी यासंदर्भातील आदेशच प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. ...
महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला. ...