अनैतिक संबंधाच्या कारणावरून कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने तालुक्यातील नांदूर येथील तरुणास वरातीत नाचण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला मद्य पाजत गळा आवळून खून केल्यानंतर त्याचे हात-पाय बांधून नाग्या-साक्या धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ...
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय नवव्या एकांकिका स्पर्धेच्या निकालांची घोषणा आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा मध्यरात्री १२ वाजता पार पडला. या स्पर्धेत टिटवाळ्याच्या जिराफ थिएटरच्या ‘स्टार’ या एकांकिकेने बाजी मारली. ...
देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेल्या व मूळ बडवेल (आंध्रप्रदेश) येथील ४० वर्षीय जवानाचा शिर्डीकडे दुचाकीवर जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सद ...
मोटारसायकलवरून येत सोनसाखळी चोरणारे आता ग्रामीण भागातही फिरू लागले आहेत. मंगळवारी (दि.२४) सायंकाळी एका महिलेची तीन तोळ्याची पोत चोरून घेऊन जाताना काही तरुणांनी पाठलाग करून तीन चोरट्यांना चोप देऊन नांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
रेल्वे प्रवासात चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करणाऱ्या एका संशयितास इगतपुरी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आधीही याच घटनेत नाशिकरोड परिसरातील २ संशयित युवकांना पोलिसांनी अटक केली होती. ...
Capt. Abhilasha News: भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला अधिकारी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरियाणा राज्याच्या मुळ रोहतक येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला आहे. ...