संपूर्ण देशात पुन्हा एकदा १९८९ मधील ह्यमंडल-कमंडलह्णचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. हे सगळे २०२४ ची लोकसभा निवडणूक, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजराथ, हिमाचल प्रदेश, तर २०२३ मध्ये होणाऱ्य ...
पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसचिव अशोक नथू बागुल (वय ६०) यांचा कुलूपबंद असलेल्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पाच दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घरातून येत अस ...
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला गेला. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी (दि. २७) बिबट्या ...
इगतपुरी येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डांतर्गत रेल्वे प्रशासनातर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने शनिवार दि. २८ मे पासून गोदावरी व जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे काही गाड्या कमी अंतरापर्यंत धावणार अस ...
येवला तालुक्यातील देशमाने खुर्द येथील संदीप मच्छिंद्र डुकरे यांच्या गट नं. ७३ मध्ये शुक्रवारी (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन फ्रूट कंपनीत असलेल्या अनेक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत संदीप डुकरे यांचे सुमारे २६ लाख ५२ हजार रुपयांचे ...
टाकळी येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास सुविचार रुग्णालयात दगडफेक करून तोडफोड करीत येथील परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ...
मराठी मनाचा ठाव घेणारा, प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या 'गीत रामायण' या कार्यक्रमातील गीतांची मोहिनी रसिक मनांवर गत सहा दशके कायम असल्याचीच प्रचिती शुक्रवारच्या कार्यक्रमाने दिली. त्या आवडीचा प्रत्ययच नाशिककर रसिकांकडून डॉ. कुर्तकोटी स ...