उच्च न्यायालयाने भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिल्यानंतर मनपाने कारवाई केली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा बाजार उभा राहत असताना मात्र प्रशासन सोयीने दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करणाऱ्या माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना ...
द्वारका येथील मरीमाता मंदिराशेजारी असलेल्या एका बंद घराची खिडकी तोडून घरामध्ये प्रवेश करत तीन लाखांची रोकड व २५ हजारांचे दागिने लांबविणारा चोरटा भद्रकाली पोलिसांनी गजाआड केला आहे. ...
आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. ...
ओझर : पिंपळगाव-ओझर वाहतूक पोलीस महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी यांना अप्पर पोलिस महासंचालक, वाहतुक विभाग, मुंबई यांच्या वतीने पुरविण्यात आलेल्या नविन इंर्टींगा वाहन व त्यामध्ये बसविलेल्या अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन एम. एस. एक्सपेरिओ प ...
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केल ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या चढ उतारच्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक होऊन बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात फारसा बदल दिसत नाही. शनिवा ...
पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र म ...