शहरामध्ये मागील दहा दिवसांपासून खुनाची मालिका सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी (दि.२८) मध्यरात्री घडली. वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या युवकावर धारधार शस्त्राने ...
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे. ...
जिल्ह्यातील वन परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनांचे सत्र काही थांबत नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणी वणव्यांच्या घटना बघायला मिळत आहे. शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडोरीजवळील वनपरिक्षेत्रात असलेल्या न्याहरी माता डोंगराला अज्ञ ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री मालवाहतूक करणाऱ्या एन.एम.जी वॅगनची बोगी घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मेनलाईन वरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास खोळंबल्याने ...
मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठे ...
काँग्रेस पक्षात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात येत असून महिला जिल्हाध्यक्षपदी स्वाती राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...