मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते. ...
कामगार व जनतेची फसवणूक करून फसव्या राष्ट्रवादामुळे भाजपसारखे चुकीचे सरकार निवडून येत आहेत. ही फसवणूक जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून आगामी काळात सिटू जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करणार आहे. ...
इंडियन डेफ फिल्म प्रॉड््क्शन आणि डेफ वेल्फेअर फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब गायकवाड सभागृह येथे राष्टय स्तरावरील भारतीय मूकबधिरांनी निर्माण केलेल्या लघुपट चित्रपटाचा आणि सांस्कृतिक महोत्सव नुकताच पार पडला. ...
अनुसूची-१मधील एखाद्या वन्यजिवापासून मानवी जीवितास धोका नसेल तसेच सदर वन्यजीव अपंग झाला तर त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग ठरतो. ...
अवकाळी पावसाने खरिपातील कापणीला आलेली शंभर टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. अशा स्थितीत शेतकरी हिताचा नि:स्वार्थ विचार करणारे कोणीही नाही. राजकीय नेते मंडळी केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन कारुण्याचा दि ...
युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी तसेच फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. ...
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वच खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, प्रश्न व समस्यांबाबत त्यांच्या संघटनांद्वारे प्रशासन पातळीवर ... ...
वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे. ...