लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ७६ पंप अजूनही कोरडेठाक - Marathi News | 76 pumps in the district are still dry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ७६ पंप अजूनही कोरडेठाक

पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रेालपंपचालकांमधील इंधन वितरणावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या जिल्ह्यातील इंधन वितरण विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांना पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांची धावपळ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ७६ ...

नाशकातही होणार खरेदी-विक्री व्यवहारांची ई-नोंदणी - Marathi News | E-registration of buying and selling transactions will also be done in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातही होणार खरेदी-विक्री व्यवहारांची ई-नोंदणी

मालमत्ता खरेदीनंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता नाशकातील ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. कारण मुंबई-पुण्यानंतर नाशकातही खरेदी- विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून, बिल्डरच्या कार्या ...

हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद ‘वाढता वाढता वाढे’; किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद आक्रमक - Marathi News | Dispute over Hanuman's birthplace 'grows more and more'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद ‘वाढता वाढता वाढे’; किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद आक्रमक

बुधवारी नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.  ...

नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून - Marathi News | Seven murders in a fortnight in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पंधरवड्यात सात खून

चौघा चोरांच्या टोळक्यामध्ये चोरीच्या मालाचे वाटप करण्यावरून वाद सुरू झाले. यावेळी दोघे घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, दोघांमध्ये हा वाद चांगलाच वाढला आणि एकाने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या डोक्यात दगड टाकून व चाकूने वार करून भर रस्त्यात पवन नथू पग ...

इगतपुरीत घराच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला - Marathi News | Half of the house building in Igatpuri collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत घराच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला

इगतपुरी येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...

तरुणाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide by hanging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मालेगाव शहरातील नागाई कॉलनीत साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या योगेश चिंतामण साबळे ( ३३) या तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या लाकडी सरईला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ...

सिन्नरला पावसाने भिंत कोसळून वृद्ध ठार - Marathi News | Sinnar killed an old man when a wall collapsed in the rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला पावसाने भिंत कोसळून वृद्ध ठार

सिन्नर येथील शिर्डी रोडलगत शेडची भिंत अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...

काँग्रेस चिंतन शिबिरामुळे विकेट, शहराध्यक्षपदाचा आहेर यांचा राजीनामा - Marathi News | Wicket due to Congress meditation camp, Aher resigns as city president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेस चिंतन शिबिरामुळे विकेट, शहराध्यक्षपदाचा आहेर यांचा राजीनामा

उदयपूर येथील चिंतन शिबिरात ठरल्यानुसार एक व्यक्ती एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करताच नाशिकचे शरद आहेर यांनी तब्बल आठ वर्षांपासून त्यांच्याकडे असलेल्या प्रभारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे ...

किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक - Marathi News | Govindananda again aggressive on Kishkindha issue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक

रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे प ...