कळवण : कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतुत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदन ...
सटाणा:तालुक्यातील नामपूर बाजार समितीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२४ ) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ज्येष्ठ संचालक कृष्णा भामरे अध्यक्षस्थानी होते.फसवणूक झालेल्या शेतकº्यांच्या पाठीशी बाजार समिती प्रशासन भक्कमपणे उभे असल्याचे अध्य ...
सिन्नर : येथील गुरु वर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. ...
खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे. ...
संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. ...
सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्या करीता उलगुलान पुकारले आहे. यावेळी आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
नाशिक- राज्यातील सरकार स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे आमदार सभागृहात फुटू नये यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या पध्दतीचे दबावतंत्र वापरले असून आमदार सरोज आहिरे यांच्या कुटूंबियांशी चर्चा करून पक्षाबरोब ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे सर्वञ प्रसिद्ध आहे. चंपाषष्ठीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी तसेच नवसपूर्ती करण्यासाठी येत असतात.त्याचप्रमाणे या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त मोठा उ ...