कव्वाल वसीम साबरी आणि अजिम नाजा यांच्यात सुफी कव्वालींचा मुकाबला रंगणार आहे. दर्गा परिसरात जय्यत तयारीला वेग आला असून रंगरंगोटीची कामे अंतीम टप्प्यात सुरू आहेत. ...
वणी : लाल कांद्याच्या आवकेनंतरही उन्हाळ कांदा भाव खात असुन दोन दिवसापुर्वी घसरलेले दर उन्हाळ कांद्याचे वाढल्याने कांदा दरातील चढ उताराचा अनुभव उत्पादकाना आला. ...
नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केल ...
Tukaram Sakharam Dighole Death: सिन्नर तालुक्यातील जायगावचे भूमिपुत्र असलेल्या दिघोळे यांनी 1985 ते 1999 या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. ...
कर्जाला कंटाळून जळगाव बुद्रुक येथील शेतकरी भाऊसाहेब आनंदा सांगळे (३०) यांनी स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. ...
सुरगाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (बे.) येथील दहावीच्या विद्यार्थिनीने केळावण येथील भिवतास धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला तुकाराम गायकवाड (१६, रा.खोकरविहीर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे न ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार प्रकरणी अवमान याचिकेची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनदेखील कारवाईसाठी सरसावले आहे. येथील बेकायदा दुकानांवर बुलडोझर चालविण्यासाठी तयारी करतानाच पोलिसांनी बंदोबस्त द्यावा यासाठी आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. ...