नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक ३७ वर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यामुळेच शासनाची वाट न पाहता नांद ...
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मरण पावलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या वारसांना सेवेत सामावून घेणाºया शासनाच्या अनुकंपा तत्त्व धोरणाची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांपासून करण्यात आलेली नव्हती. या काळात जवळपास २९६ पेक्षा अधिक मयत कर्मचाºयांच्या वारसांनी ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत ग्रामपंचायतींची संख्या १३८२ इतकी असून, यातील काही ग्रामपंचायती गु्रप असल्यामुळे एका ग्रामपंचायतीला एकापेक्षा अधिक गावे, वाडे जोडले गेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी एक ग्रामसेवकाची नेमण ...
राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल् ...
खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली. ...
निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ...