लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. ...
दिंडोरी : जिल्हा परिषद खेडगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व दिंडोरी तालुका विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार भास्कर भगरे ६८९५ मतांनी विजयी झाले. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक लाभ आता आधार लिंक बॅँक खात्यातच जमा होणार असून, शेतकऱ्यांची माहिती लिंक झाली नसेल तर त्यांना तिसºया टप्प्यातील निधी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार शे ...
सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी ...
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या ...