उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे ...
महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांच्या सहकारी पतसंस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम ठरविण्याबाबत बैठक घेण्यात येऊन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. ...
परिसरातील दिंडोरीरोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, तारवालानगरच्या सिग्नलवर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात क्रॉसिंगपुरता छोटा उड्डाणपूल उभारण्यात यावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल. ...
महाराष्ट डेंटल असोसिएशनच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी नाशकात समारोप झाला. नाशिकमध्ये झालेल्या या अधिवेशनात दंत वैद्यकीय उपचार शासनाच्या अटल आरोग्य योजना आणि विम्यात अंतर्भूत करावेत, तसेच दंत वैद्यकांनादेखील ग्रामीण भागातील प्राथमिक आरो ...
खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे. ...
संविधानाच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या एनसीआर आणि सीएबी यांसारख्या कायद्याला मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने इदगाह मैदानावर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. ...
जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आयोजित लोक अदालतीत ६१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या निकाली प्रकरणातून शासनाची सुमारे पन्नास लाखांची वसूली झाली आहे. ...