महापालिकेच्या आरक्षणांमुळे अनेक भूखंड बाधित झाल्यानंतर विकासकांना टीडीआर किंवा भरपाई पटकन दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. २००३-०४ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील सुमारे चाळीस शेतकरी आजही प्रशासनाने दिलेले लेखी पत्र घेऊन राजीव गांधी भवनाचे ...
भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती. ...
मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे ...
माजी विद्यार्थी हे महाविद्यालयातून स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकले, ज्या मातीनं तुम्हाला घडविले, अशा महाविद्यालयाप्रती तुमचे जे ऋणानुबंध आहे ते तुम्ही आयुष् ...
नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सर्व बांधकाम विषयक विकास योजनांसाठी ‘पी.एम.एस.’ प्रणालीचा वापर करण्यास शासनाने बंधनकारक केले असून, सदर प्रणालीची अंमलबजावणी तसेच ई-निविदा विषयक तक्रारीचे निराकरण करून, जलदगतीने काम व्हावे यासाठी सर्व नोंदणीकृत ठेकेदार, सुशि ...
जिल्ह्यातील अनुकंपाधारक उमेदवारांच्या भरतीबाबत प्रशासकीय पातळीवरील उदासीनता वारंवार समोर येऊनही अनुकंपा भरतीबाबतची अधिकृत आकडेवारी अद्यापही समोर आलेली नाही. अनुकंपाधारकांना आवश्यकतेनुसार त्या-त्या विभागातून नियुक्ती दिली जात असल्याचा दावा केला जात आह ...
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नाशिक परिक्रमा खंडपीठ येथे गुरुवारी न्यायमूर्ती भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक खंडपीठात न्याय, निर्णय दिले जातात ती माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ती दिसत नाही. त्यामुळे ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाºयांची अडीच वर्षांची मुदत २० सप्टेंबर रोजीच संपुष्टात येत असताना त्याचवेळी राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार असल्याने राज्यातील जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा राज्य सरकारने पदाधिकाºय ...
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ...
शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्य ...