पिंपळगाव बसवंत : शहरातून जाणारा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळच्या दरम्यान शहरातील चिंचखेड चौफुली परिसरात नाशिककडून धुळ्याकडे, धुळ्याकडून नाशिककडे व बाजार समितीकडून शहराकडे येणाऱ्या वाहनांची संख्या पहाता राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या जव ...
वणी : येथील उपबाजार आवारात लाल कांद्यातील दरामुळे उत्पादकांच्या चेहऱ्यावर लाली पसरली असुन उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी सद्यस्थितीत मिळणा-या दरामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...
वार्षिक उलाढालीतील अटीत बदल, बंदिस्त वाहनातील अन्नपुरवठ्याचा नियम धाब्यावर, पत्ता दिलेल्या जागेवर किचनच नाही, तर काही संस्था नोंदणीकृत नाही. अशा अनेक प्रकारच्या अनियमितता असताना महापालिकेने ‘सेंट्रल किचन’मध्ये एक नव्हे तर तेरा ठेकेदार नेमले आणि स्पर् ...
शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोर ...
महादेववाडीलगत असलेल्या शिवम थिएटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्र मण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाईस प्रारंभ केला. या मोहिमेत रस्त्यावरील ६८ अतिक्रमित बांधकामांचे सर्व्हे कर ...
लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सध्या संपूर्ण जगावर तंत्रज्ञानाचे वर्चस्व असून, यामुळे मुलांचे बालपण हरवते आहे, गॅझेट्समुळे त्यांच्यातील कलाविष्कार हरवत चालला असल्याच्या चर्चांना दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे. विद्यार्थी आजही तितकेच सृजनशील असल्याचे त्यांनी क ...
हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चा ...
तब्बल आठ वर्षांनी जलसंपदा विभागाशी करार करण्यासाठी प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला खरा, परंतु त्यासाठी अभ्यास करण्याची गरज असल्याने हा विषय तहकूब करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांशी तोंड देणाऱ्या महापौर सतीश कुलकर्णी यांचा पहिल्याच दिवशी स्वपक्षाच ...