पेठ : आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत १४ वा वित्त आयोग निधीचे नियोजन आणि कार्यवाहीसाठी धोंडमाळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अपेक्षितपणे गोंधळात पार पडली. अपेक्षेप्रमाणे यामुळे की सभेच्या पूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व सदस्यांनी त्याची चुणूक दाखवून दिली होती. ...
22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन... "शून्य भागिले शून्य याला काहीच अर्थ नाही कारण शून्यातून शून्य कितीही वेळा वजा करता येतो आणि मग बाकी शून्य राहते. ...
मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सटाणा : येथील श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यात्रोत्सव उत्साहात पार पडावा यासाठी देवमामलेदार देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे. ...