गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले. ...
सिन्नर तालुका गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्हा ...
राज्यात शिवसेना- कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर राबविला जाण्याची चिन्हे असून, त्यात माजी आमदार रामदास चारोस्कर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास भाजपला मात्र मो ...
शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक शिक्षा न करता सुसंवादातून समुपदेशन करून मार्ग काढावा तसेच बालकांचे कुणी लैंगिक शोषण करीत असेल तर तातडीने दखल घेत चाइल्ड लाइन १०९८ क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन येथील पोलीस निर ...
संत गाडगे महाराजांचे कार्य समाजास आजही प्रेरणादायी आहे. गाडगे महाराजांनी समाजकार्याचा जो आदर्श समाजापुढे ठेवला तोच आदर्श आजही आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र पुजारी यांनी केले. ...
नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी ... ...