पावसाची प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला तर सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अवघ्या अर्धा-पाऊण तास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. ...
Double Murder : वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. २०) दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. ...
मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विल ...
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्र्यंबकेश्वर दौरा ऐनवेळी रद्द झाला असून, आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शाह यांच्या दौऱ्याविषयीची अनिश्चिता होती. अखेर दौरा रद्द झा ...
केरळमधील अलपुझा येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल-टेनिस स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने १७ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली आहे. कोलकाताच्या नॅशनल कोचिंग सेंटरच्या शुभंकृता दत्ता हिला ४-० असे चारीमुंड्या ...
चेतनानगर परिसरात आपल्या मुलीकडे आलेली वृद्ध महिला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्याजवळ जात गळ्यातील सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली. वृद्धेने प्रतिकार करत हातांनी सोनसाखळी घट्ट धरून ठेवत चोरऽऽ चोरऽ ...