चालकाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली; मात्र या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. हा ट्रक पेठ रस्त्याच्या दिशेने जाताना लूटारूंपैकी चो कोणी चालक चालवित होता त्याच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला. ...
निफाड : तालुक्यातील शिवडी रेल्वे स्थानकावर सापडलेली एक लाख रूपये ऐवज असलेली पर्स परत करणाऱ्या निफाड येथील वैनतेय विद्यालयाचा विद्यार्थी यश दत्तू वाबळे याचा प्राचार्य डी.बी. वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
लासलगाव: येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील ओमकार भालेराव या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड झालेली आहे . ...
त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे. ...
बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला. ...
‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. ...
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या वतीने जीवदान मिळाले आहे. निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील रावसाहेब रामकृष्ण सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी (दि.२२) दुपारी १२ वाजेच्या बिबट्या पडल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. ...