देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...
नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व ज्येष्ठ विधिज्ञ समीर जोशी उपस्थित होते. ...
कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग व कळवण तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रवळजी फाटा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल व सखूआई ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. ...
गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थ ...
निफाड तालुक्यातील कुरुडगावच्या उपसरपंचपदी वर्षा कुलभूषण सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक सरपंच मारु ती वसंत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते व पंचायत समिती सभापती अमोल भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ...
विविध शिक्षण मंडळे व माध्यमाच्या शाळांतील स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा उंचावल्या असताना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. ही नाशिक ज ...
येवला नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपने निसटता विजय मिळविला होता. येत्या काळात राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्स्युक् ...