लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहराला जोरदार पावसाने झोडपले - Marathi News | The city was hit by heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराला जोरदार पावसाने झोडपले

शहर व परिसरासह उपनगरांमध्येही रात्री अकरा वाजता अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपासून ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. हवामान खात्याकडून रात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार पावसाने शहराला पुन्हा झोडपले. ...

ऑलिम्पिक दिनानिमित्त ज्योत रॅली ! - Marathi News | Olympic Day Flame Rally! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑलिम्पिक दिनानिमित्त ज्योत रॅली !

गभरात साजरा होणाऱ्या ऑलिम्पिक दिनाच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात ज्योत प्रज्वलित करून खेळाडूंनी ही ज्योत रॅलीद्वारे पंचवटी परिसरात मिरवणूक काढून रॅली पूर्ण करण्यात आली. पंचवटी कारंजा येथे अशोककुमार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ...

इमारतीवरून कोसळून तरुण ठार - Marathi News | The young man fell from the building and died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारतीवरून कोसळून तरुण ठार

अंबड भागातील दत्तनगर परिसरातील जाधव संकुल भागात गुरुवारी सकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...

पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप - Marathi News | The father who raped his daughter life imprisonment by the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला न्यायालयाने दिली जन्मठेप

Rape on Daughter : याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत न्यायाधीश श्रीमती एम.व्ही.भाटीया यांनी संशयित बापाला गुरुवारी (दि.२३) दोषी धरले. त्यास जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...

महावितरण अधिकाऱ्यासह तीन लाचखोर ताब्यात - Marathi News | Three bribe takers including MSEDCL officer arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरण अधिकाऱ्यासह तीन लाचखोर ताब्यात

महावितरण कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटी ठेकेदार यांच्या संगनमताने शहरातील ३५ वर्षीय तरुणाची तक्रार निवारण करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यासह कंत्राटी ठेकेदारास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा र ...

शिवडे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man killed in lightning strike at Shivde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवडे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडी येथे अंगावर वीज पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार (२१) रा. शिवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ...

तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Cloudy rain in Talwada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस

मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...

पंचवटीत पाच दुचाकी जळून खाक - Marathi News | Burn five bikes in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत पाच दुचाकी जळून खाक

काट्या मारुती पोलीस चौकीच्या हद्दीतील गुरुद्वाराशेजारी असलेल्या एका सदनिकेच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीना आग लागून पाच दुचाकी जळाल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडेअकरा वाजता घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी जळाल्य ...

विज्ञान भोग तर अध्यात्म सुख देईल ! : निवृत्ती महाराज इंदोरीकर - Marathi News | Enjoying science will give spiritual happiness! : Retired Maharaj Indorikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विज्ञान भोग तर अध्यात्म सुख देईल ! : निवृत्ती महाराज इंदोरीकर

प्रारब्ध हा उत्तमच असतो. अलीकडे माणसाचा चंगळवाद हा उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त वाढल्याने मनुष्य गरीब होत चालला आहे. पैसा, संपत्ती, सत्ता कायमस्वरुपी टिकणारी नसते. माणसाने चांगले आचरण ठेवत विज्ञानवादी विचारांना अध्यात्माची जोड दिल्यास उपभोगासोबत सुख- ...