मालेगाव शहर परिसरात नागरिकांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील विविध हॉटेल्समध्ये आबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील इमारती रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्या होत्या. ...
देवळा येथे कर्मवीर रामरावजी अहेर यांच्या स्मृतिसप्ताह निमित्ताने कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. ...
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जनाबाजी सुमन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ई-बँकिंग प्रॅक्टिसेस कोर्समध्ये मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ...
श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचिलत,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल,सटाणा येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के.बी.के सनराईज स्कुल किकवारी च्या विद्यार्थ्यांना 1 ली ते 5 वी (प्राथमिक विभागातील) द्वितीय क्र मांकाचे पारितोष ...
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय ताहाराबाद यांचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर केरसाणे येथे आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिरात केरसाणे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्वच्छता, रयत शिक्षण संस्थेचे न्य ...
देवळा तालुक्यातील अधिकारी वर्गाने ग्राहक दिनाकडे पाठ फिरविल्यामुळे ग्राहक चळवळीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी केल्यानंतर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त होणारी बै ...
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा येवला यांच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाने सहभागी होत भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडक पटकावला आहे. ...
बदलते हवामान आणि धुक्याचा द्राक्ष फुगवणीवर परिणाम झाला असून, परिसरातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अवकाळी व परतीच्या पावसातून वाचवलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर जाणार नाही ना, या प्रश्नाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी ...
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला नगर परिषदेच्या गटनेतेपदी प्रवीण बनकर यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांचा पाठिंबा दिला आहे, तर आता नगराध्यक्ष बदल करण्या ...