कळवण तालुक्यातील चणकापूर ,हुतात्मा स्मारक येथे गुरु दत्त शिक्षण संस्था संचालित जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी व डांग सेवा मंडळाचे कला महाविद्यालय अभोना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रम संस्कार शिबिरसंपन्न झाले. ...
कोकणगाव : महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आ ...
नाशिक : २०१८-१९ चे आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, सुमारे २३० कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहणे व सन २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सुमारे पाचशे कोटींपैकी ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढण्याचे पक्षश्रेष्ठींच्या सूचना असल्या तरी, प्रत्यक्षात कॉँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना तयार नसल्याने गुंता व ...
मालेगाव तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी र ...
सोयगाव व परिसराचा मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काळ उलटत आला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडावरील कचºयाची समस्या जैसे थे आहे. विशेष म्हणजे घंटागाडीची सुविधा असूनही नागरिक मोकळ्या भूखंडावर ...
मालेगाव मध्य : मनपा वॉर्ड क्रमांक २० येथील लेबर पार्कवरील अनधिकृत झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात यावे व शहरातील स्वच्छतेसाठी नाइन वन जनता संघटनेतर्फे बुधवारी दुपारी १ वाजता ६० फुटी रस्त्यावर संविधानाच्या प्रतिमेचा मुकुट लावत अभिनव आंदोलन छेडण्यात आले. ...