दारू पिऊन ३१ डिसेंबर साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्त व्हा, त्याने सतत जीवन प्रगतीच्या मार्गावर राहील. ३१ डिसेंबर व्यसनाधीन होऊन साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम करा, असा सल्ला ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी येथे दिला. चांदवड तालुका व जिल ...
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारत ...
येवला तालुक्यातील वातावरण सातत्याने बदलत असून, दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाट धुके पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुके सकाळी ११ वाजेपर्यंत राहात असल्याने रब्बी हंगामातील पिके रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत आहेत, तर या हव ...
वणी शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास दाट धुके व दवबिंदु असे नयनमनोहरी वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे धुक्याचे आगमन झाले संपुर्ण शहारावर धुक्याची चादर पसरली. अवघ्या दोन ते तीन फुटावरही काही दिसे ...
म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात अठ्ठावीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मुलांची पुन्हा एकदा रविवारी शाळा भरली आणि तेव्हा वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनी वर्गावर तास घेऊन भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले. ...
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ...
नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला. ...