महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या उपशाखा इगतपुरी तालुक्याच्या वतीने पोलीसपाटील यांना प्रशिक्षण देण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, संघटनेचे उपजिल्हाध् ...
तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारा ...
औद्योगिक सहकारी वसाहतीत (स्टाइस) उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेण्यापासून रोखले जात असून, पॅनलचे नेते नामकर्ण आवारे यांच्या हुकूमशाहीला कंटाळून आपण गट सोडत असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, उपाध्यक्ष मीनाक्षी दळवी, माजी अध्यक्ष अविनाश ता ...
नवीन वर्ष नवीन संकल्पना आणि नवीन आशा निर्माण करणारे असते मात्र नवीन वर्षाची सुरूवात बळीराजासाठी कधी दाट धुके तर कधी ढगाळ हवामान असे संकट घेऊन आले आहे. ...
देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर् ...
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कर शिबीराचे उद्घाटन वजीरखेडे येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद हाळे होते. ...
टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते. ...
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया १ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गुदामाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवार पासून बेमुदत बंद पुकारुन बाजार समितीच्या कार्यालयाच्या प्रव ...
राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवकांनी करावे. समाजकार ...