नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवण ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नागरिकांकडे दोन लाख रुपयांच्या पुढे पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये ... ...
सिन्नर नगर परिषद कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन महिला बचतगटातील महिलांनी सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषा केल् ...
दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले. ...
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भूखंडावर गुदाम व गाळे उभारू नयेत या मागणीसाठी गुरुवारपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारून धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सलग दुसºया दिवशी बाजार पेठेतील उलाढाल ठप्प होती. बाजार समितीचे संचालक प्रसाद हिरे, वसं ...
नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...