पनगर भागातील पगारे मळा येथे राहणारी मुलगी कोमल राजू रगडे (१७), हिचा दि.२ जून रोजी स्वयंपाक करताना ओढणीचा पदर चुलीवर पडल्याने गंभीररीत्या भाजली होती. ...
लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीसोबत तब्बल दोन वर्ष शारीरिक संबंध ठेवत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयित अजित चंद्रकात भोर (२३, आहुली, ता. इगतपुरी, जि. नाशिक ) याच्या विरो ...
अशोकनगर येथील एटीएम फोडणाऱ्या चौघा संशयित परप्रांतीयांना सातपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यात उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कबीरगाव येथील सनी राजेश कुशवाह (१९) व श्रीराम गोरेलाल गौतम (१९) अंशु रमेशचंद कुशवाह (२४) 24 व फत्तपूरच्या फरसदेपूर येथील अभिष ...
जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस बरसला नसून गेल्या २४ तासात अवघा ८ मि.मी. पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली. दिंडोरी, सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालाच नाही. ...
शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. ...
शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर सर्वच पक्षांवर परिणाम झाला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप असा सरळ सामना अडीच वर्षे होता. केंद्र सरकारमध्ये सत्ता असली तरी भाजपची राज्यात सत्ता नसल्याने नाशिक ...
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून ग ...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे नागा संन्यासी यांचे सात आखाडे आहेत, तर उदासीन बडा उदासीन नया आणि निर्मल आखाडा असे दहा आखाडे असून, त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे प्रमुख ठिकाण असल्याने येथे गोरक्षनाथ मठदेखील आहे. ...
बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. ...