निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी ...
चापडगाव येथील नवचंडिका जलसिंचन उपसा योजनेचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीसोबत माफ व्हावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी डोकफोडे यांना देण्यात आले आहे. ...
विश्व व जीवनसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचित असतात अशा वैज्ञानिकांची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे अच्य ...
शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात स्काउट-गाइडचा आनंदमेळा उत्साहात पार पडला. मविप्रचे समिती सदस्य डॉ. विजय लोहारकर, भाऊसाहेब गोजरे, पी. डी. जाधव, बी. टी. नवले, भाऊसाहेब पानसरे यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध स्टॉल्सवरील पदार्थांचा आस्वाद घेतला. ...
बाणगंगानगर (ओझर) शाळेत शनिवार दप्तरमुक्त शाळांतर्गत सलाम बॉम्बे फाउण्डेशन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर येथे तंबाखूचे दुष्परिणाम हा उपक्र म राबविण्यात आला. ...
‘झिरो एनर्जी’ म्हणून नावारूपास आलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, लासलगाव, इगतपुरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, बागलाण तालुक्यातील गुरुजनांनी भेट देऊन विविध उपक्रमांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ...
मालेगाव : येथील कॅम्पातील केबीएच विद्यालयात दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे यासाठी कलचाचणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ... ...
रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव लोंढे होते. वंदना निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ...
बदलत्या काळात वाढता इंटरनेटचा वापर व त्यातून निर्माण होणारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना महिला व बालके अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. यातूनच महिलांनी डिजिटल युगात वावरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक व ...
पास्बाने आईने हिंद कमिटी मालेगावतर्फे एनआरसी, सीएए कायद्याविरोधात दि. ३ ते १० जानेवारीपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किदवाई रोडवर एटीटी हायस्कूल, शहिदों के स्मारकाजवळ सुरू आहे. ...