सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात सोमवारी (दि.२७) दुपारी जुन्या पंचाळे रस्त्यावर व मिठसागरे शिवारात अर्धा तास मुसळधार ढगफुुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ...
त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून भाविक दर्शनाकरिता येतात, मात्र येणारा प्रत्येक भाविक,पर्यटक येथील ... ...
सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील सटाणा मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीत सभासदांनी अखेर आदर्श पॅनलवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. सोमवारी (दि.२७) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी आदर्श पॅनलला १७ पैकी १५ जागांवर विजय मिळाला, तर त्य ...
चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार ...
जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा ...
राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील ...
शिवसेनेतून फुटलेले आमदार एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेत नाशिक शहरात शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि.२६) संबंधितांचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर अमरधाममध्ये प्रतीकात्मक शोक सभा घेतानाच गद्दारांना धडा श ...