दि कळवण मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन व कांदा निर्यातदार व्यापारी सुनील पांडुरंग महाजन (५१) यांचे गुरुवारी (दि.३०) पहाटे मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ...
राज्यात ऐनवेळी नाट्यमय कलाटणी मिळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये शिंदे समर्थकांनी नाशिक-पुणे मार्गावर गुरुवारी (दि. ३०) फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दुसरीकडे सेनेचे कार्यालय बंद ...
रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे. ...
जेलरोड पिन्टो कॉलनी येथे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याकडे कामानिमित्त आलेल्या एका व्यापाऱ्याच्या कारची पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून सीटवर ठेवलेली नऊ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात ग ...
नव्या सरकारमध्ये नाशिकलादेखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता ... ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधि ...
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा जाब विचारून मारहाण केल्याचा राग मनात धरून नागेश श्रावण पवार (१९) रा. मांडवड याने रणजीत दामू आहेर (४५) रा. मांडवड यांचा कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याप्रकरणी नागेश याला येथील अपर जिल्हा सत्र ...
सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून घोरवड घाटात पकडले. त्यानंतर, या चौघा संशयितांना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसला होता. मात्र, आता बांगलादेश सरकारने कांदा आयात बंदी उठविण् ...