लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक - Marathi News | Meeting of farmers today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित विकास प्रकल्प साकारण्यासाठी टीपी स्कीम जाहीर झाली असतानाच आता त्यास विरोध करण्यासाठी काही शेतकरी सरसावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी शेतकऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली ...

‘त्या’ नशेबाज टोळीतील सहा संशयितांना बेड्या - Marathi News | Six suspects in 'that' drunk gang flee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ नशेबाज टोळीतील सहा संशयितांना बेड्या

वाढदिवसानिमित्त दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पार्टीच्या वेळी नशेच्या धुंदीत झिंगलेल्या दहा ते पंधरा संशयित गुंडांनी मिळून साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्य करत अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे ...

व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित - Marathi News | If business is considered to be greater than religion, success will be assured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित

आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाक ...

तेरा रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून मान्यता - Marathi News | Thirteen roads are recognized as district roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेरा रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून मान्यता

बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. या रस्त्यांमध्ये ...

सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various events for Safety Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

चांदवड : येथे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ इन्स्पेक्टर संदीप निमसे यांनी शहरांमध्ये वेगवेगळे ... ...

ई-नाम पद्धती ठरणार डोकेदुखी - Marathi News | Headache would be an e-name method | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई-नाम पद्धती ठरणार डोकेदुखी

मनोज देवरे । कळवण : प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या विश्वास पात्र ठरलेल्या व स्पर्धेच्या युगातही टिकून असलेल्या कृषी उत्पन्न बाजार ... ...

अवयवदानाविषयी जनजागृती करावी - Marathi News | Awareness about organ donation should be made | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवयवदानाविषयी जनजागृती करावी

पिंपळगाव बसवंत : आपल्या समाजात अवयवदानाविषयी अज्ञान आणि गैरसमज आहेत. अवयवदान म्हणजे गरजू लोकांना जीवनदान देणे होय. या चळवळीविषयी ... ...

महिला बचतगटांच्या प्रस्तावांची फेरपडताळणी - Marathi News | Revision of proposals for women's savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बचतगटांच्या प्रस्तावांची फेरपडताळणी

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गंत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना महिला बचत गटांमार्फत ताजा व सकस आहार पुरविण्याचा निर्णय शासनस्तरावर आठ महिन्यांपूर्वी घेण्यात येऊन महिला बचत गटांकडून प्रस्तावही मागविण्यात आले असून, अंगणवाड्यांसाठ ...

सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असलेले जिल्ह्यातील पहिले गाव - Marathi News | The first village in the district with cement concrete roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते असलेले जिल्ह्यातील पहिले गाव

संजय दुनबळे । दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या छोट्याशा गावात आज विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ ... ...