दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये गुरुवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करत डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरुणांना अमानुषपणे मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणाचे शहरात पडसाद उमटत आहेत. ...
सेंट्रल किचनच्या ठेक्यातील अनेक बाबी नियमबाह्य असल्याचे महासभेत आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी पथके नेमून गेल्या आठवड्यात तेराही सेंट्रल किचनला अचानक भेटी दिल्या. त्यानंतर सोमवारी (दि.१३) स्थायी समितीने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेदेखील भल्या ...
निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना ...
पोलीस आयुक्तालयाकडून शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले निर्भया पथक व भरोसा सेल हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करत जनतेत ‘भरोसा’ निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अ ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत ‘युवक सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या युवक सप्ताहास सुरुवात झाली असून, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून स्वामी विवेकानंद यां ...
महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी आता एक कुटुंब झाले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा, नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी विविध उपक्रम सुरू केले आहेत. वीजग्राहक आपले देव आहेत. कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना देव मानून त्यांचा सन्मान क ...
आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. ...
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण करून थेट मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पूर्व विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवर ल ...