गंगापूररोडवरील एलिमेंट या अॅपल कंपनीच्या दालनचे शटर उचकटून ८२ आयफोन, स्मार्टवॉचसह रोख रक्कम असा एकूण ७३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट करणाºया ‘चादर गॅँग’च्या गुन्हेगारांपैकी एका संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यामधी ...
जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. ...
निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रेत इलेक्ट्रिकल्स कामाकरिता आलेल्या परिवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. संशयितास अटक झाली असून, न्यायालयाने त्याला १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
काळाराम विश्वस्त मंडळ सहा वर्षांसाठी असते. त्यात विश्वस्त मंडळाच्या एकूण दहा जागा असून त्यात घटनेनुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. विश्वस्तांच्या दहा जागांपैकी तीन जागा ह्या पुजारी घराण्यातील, ...
नाशिक महापालिकेत समाविष्ट व त्र्यंबकरोडवरील सर्व्हे क्रमांक ७५०, ७५१ व ७५५ मधील सुमारे २५ हेक्टर जागा असून, या जमिनीवर शहर विकास आराखड्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह विविध प्रकारची नऊ आरक्षणे टाकण्यात आली होती. ...
नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या ... ...
विधी व सेवा प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वीही हलाखीची परिस्थिती असलेले व खटल्यात वकील देऊ न शकणा-या आरोपींच्या बचावासाठी सरकारकडून वकील देण्याची तरतूद होती. त्यासाठी वकिलांची नेमणूक केली जाते व त्यांनी चालविलेल्या खटल्याच्या प्रमाणात मेहनताना दिला जात ...
शेतकरी कर्जमाफीचा विषय लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेल्याने राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने शेतक-यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी मार्च महिन्यात करण्यात ...