मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मानव सृष्टीवरील सामूहिक जीवन, खिलाडूवृत्ती व कौटुंबिक ओढ जोपासणारा रोजगाराभिमुख पतंगोत्सव हल्ली अधिकच जोमाने व जोशात साजरा होत आहे. विशेषत: येवल्यात पतंग व आसारी खरेदी-विक्र ी व पतंगाशी संबंधित व्यवसाय बहरले आहेत. परिणाम ...
वाढती महागाईतून मार्ग काढीत नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण गोड केला. यानिमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम साजरे करून तिळगूळ वाटून सण साजरा केला. ...
सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे वि ...
प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसांत सर्व समस्या मार्गी लागतील. तसेच कामात कुचराई व हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत. ...
गिरणा नदीच्या पुलावरून उडी घेत वसीमखान इस्माईल खान (४०, रा. नुमानीनगर) या यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली आहे. ...
कॅम्प भाग हा विस्तारलेला व उच्चभू्र वस्ती असलेला भाग. या भागात रस्ते, पाणी, पथदीप आदी समस्या मार्गी लागल्या आहेत, तर आजही शौचालय, कचरा आदी समस्या कायम आहेत. शौचालय, गटारी, कचरा आदी समस्या आजही येथील नागरिकांचा पिछा सोडत नाही. ...
मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागर मराठीचा याअतंर्गत ह. भ. प. माधव महाराज शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीने आयोजन करण्यात आले होते. ...
कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाच ...
इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अंबिका यात्रोत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते झाले. ...
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोप ...